Uncategorized
-
*वाहतूकदार बचाव कृती संघटना, महाराष्ट्र राज्य* *तमाम वाहतूकदार बांधवांनो* *सविनय नमस्कार* *आपल्या वाहतूकदार बचाव कृती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची वाहतूकदार बांधवांच्या प्रति असलेली तळमळ आणि जिव्हाळा संघटनेच्या उपोषण आंदोलनाची राज्य सरकारने घेतलेली दखल यावरून आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे.* *संघटनेचे कार्य अधिक व्यापक आणि वाहतूकदार बांधवांच्या सर्वंकष समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून परिणामकारक होण्याकरिता आपल्या सर्वांची भक्कम साथ आणि सोबत यापूर्वीसुद्धा राहिलेली आहे आणि यापुढे सुद्धा राहील याची निश्चितपणाने संघटनेला खात्री आणि विश्वास आहे.* *त्याकरिता आपल्या सर्वांचा संघटनेच्या कार्यामध्ये सहभाग वाढावा याकरिता काही प्रमुख जबाबदाऱ्या जिल्हा, तालुका, शहर या स्तरावर कार्यकारणी च्या द्वारे सोपविण्याच्या बाबत नियोजित करत आहोत.* *यामध्ये स्वयं स्फूर्तीने वेळ देऊन संघटनेचे कार्य त्या त्या जबाबदारीनुसार करण्याची इच्छा असणाऱ्या वाहतूकदार बांधवांनी आपले नाव पत्ता आणि मोबाईल नंबर यासह आपण ज्या जबाबदारीवर कार्य करू इच्छित असाल त्या जबाबदारीचा उल्लेख करून कृपया कळवावे जेणेकरून त्याप्रमाणे विचार विनिमय करून जबाबदारी सोपविण्यात येईल.* *धन्यवाद.* *आपले नम्र* *श्री उदयसिंह बर्गे* *अध्यक्ष तथा समिती सदस्य* *श्री विलासराव हुले पाटील* *समन्वयक तथा समिती सदस्य* *वाहतूकदार बचाव कृती संघटना महाराष्ट्र राज्य*
प्रतिनिधी मुंबई.. *वाहतूकदार बचाव कृती संघटना, महाराष्ट्र राज्य* *तमाम वाहतूकदार बांधवांनो* *सविनय नमस्कार* *आपल्या वाहतूकदार बचाव कृती संघटना महाराष्ट्र राज्य…
Read More » -
-
पत्रकारांना टोल माफी मिळणे बाबत.
प्रतिनिधी ठाणे. *टोल माफीसाठी पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन* प्रतिनिधी – ठाणे | दिनांक : १८/०७/२५ राष्ट्रीय पुरोगामी…
Read More » -
पत्रकारांना टोल माफी मिळावी यासाठी निवेदन सादर.
पत्रकारांना टोल माफी मिळावी यासाठी निवेदन सादर प्रतिनिधी रत्नागिरी, दि. १७/७/२०२५ राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना महामार्गावरील टोल माफ…
Read More » -
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ पुरस्कृत कला क्रीडा विश्व समिती.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ पुरस्कृत,बीड जिल्ह्यात गीत गायन स्पर्धा , कला क्रीडा विश्व समिती कडून आयोजित..
Read More » -
महाराष्ट्रातील १२ गडकिल्ले जागतिक वारसा स्थळात नोंद..
कांतीलाल पाटील : न्युज 04 महाराष्ट्र पनवेल,दि.१५ : महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाली. याचा विजय उत्सव साजरा…
Read More » -
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार.
**महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार*** **जळगाव जिल्ह्यात लिपिक पदाचा घोटाळा *** **महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जळगाव लाखोचा घोटाळा किरण…
Read More » -
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ.. पत्रकार हितासाठी ठाम पावले!
*महत्त्वाची सूचना* राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ – पत्रकार हितासाठी ठाम पावले! 🖊️ पत्रकारांना टोल माफी मिळावी यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री…
Read More » -
ठाणे जिल्हा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची वाटचाल..
ठाण्यातील भाजपचे आमदार मा. संजय केळकर यांची सदिच्छा भेट ठाणे – राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीने ठाण्यातील भाजपचे…
Read More » -
ठाणे जिल्हा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची भेट .
ठाण्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची वाटचाल. आज दिनांक:१५/०७/२५ भारतीय जनता पक्षाचे आमदार मा, संजय केळकर यांची भेट घेतली, त्या प्रसंगी…
Read More »