महाराष्ट्र
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व सत्यमेव जयते फाऊंडेशन, ठाणे तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबीर २०२६ वर्ष ६ वे.

अजय भोसले
सचिव, सामाजिक कार्यकर्ता.
8108949102.
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व सत्यमेव जयते फाऊंडेशन, ठाणे तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबीर २०२६ वर्ष ६ वे.
जय शिवराय,
छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. महाराजांना यंदा ३५० हून अधिक रक्तदान करून मानवंदना देण्याचा संस्थेच्या मानस आहे. तरी, सर्व शूरवीर मावळ्यांनी दिनांक -: १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळीं ५ वा., मावळी मंडळ हॉल, टेलिफोन एक्सेज समोर, चरई, ठाणे प. ४००६०१.
येथे येऊन रक्तदान करून महाराजांना मानवंदना द्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क अशी माहिती संस्थेचे सचिव अजय भोसले ८१०८९४९१०२ नोंद करून घ्यावी अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रुपेश शिंदे यांनी दिली आहे.



