महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजित दादा यांचे विमान दुर्घटने दुर्दैवी मृत्यू .
"महाराष्ट्राचे दादा हरवले,"महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवार अजित दादा यांच्या परिवाराचे सांत्वन करताना.

प्रतिनिधी, बारामती,
मा, अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माजी मुख्यमंत्री मा, उद्धव ठाकरे व परिवार.
आपल्या महाराष्ट्राचे संवेदनशील प्रामाणिक स्वाभिमानी माजी मुख्यमंत्री आदरणीय मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पवार परिवाराचे सांत्वन केले.आज माझे आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल चा आदर हा प्रेम हे कधीच कमी होणार नाहीये. तो जसा आहे तसाच तो कायमचा असणार आहे.
जरी तो कार्यकर्ता वर झालेल्या अन्यायाचा काहींनी षडयंत्र रचून निर्णय घेतला. मी वैयक्तिक कधीच तसा मनात विचार नव्हता केला पण आम्ही काहींना नको होतो.असेल तरीही कारण आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जवळून अनुभवलं आहे. त्यांचा सुध्दा संघर्षाचा काळात त्यांच्यासाठी ठामपणे उभे रहिलोय त्यांची बाजू मांडण्यासाठी काही गोष्टी मुळे आज त्यापासून बाजूला जायचं नव्हतंच मनात पण नव्हतं पण झाल. महाराष्ट्रातचा राजकारणात मला आवडणारे चारच नेतृत्व आहेत
वंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार साहेब, आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे ,आणि आपले दादा
पण सत्या सोबत होतो यांच्या सार्थ अभिमान आहे.




