महाराष्ट्र
भारतीय जनता पार्टी परिवार व जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील यांची शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मा, उमेश पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप युती झाल्यामुळे भेटीगाठी सुरू.

भारतीय जनता पार्टी व जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मा, राजन पाटील यांची महायुतीचे अधिकृत उमेदवार वार्ड क्रमांक नऊ येथील माननीय उमेश नाना पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली, याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील, भारतीय जनता पार्टी महिला महाराष्ट्र उपाध्यक्षा सौ,हर्षला बुबेरा, मंजीत जाधव इत्यादी उपस्थित होते.




