महाराष्ट्र

खान्देश सेना प्रमुख मा, सुहास बोंडे यांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित.

मुंबई येथे मा, श्यामसुंदर पाटील यांच्या शुभ हस्ते अनावरण करण्यात आले.

  • प्रतिनिधी ठाणे.

    *भारतीय टपाल विभाग (जनरल पोस्ट ऑफिस) मुंबई, ह्या आपल्या देशाच्या अत्यंत महत्वाच्या केंद्र शासकीय विभागा तर्फे खान्देश सेना प्रमुख श्री.सुहास दादा बोंडे यांचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले.त्या टपाल तिकीटाचे अनावरण मुंबई (फोर्ट) येथे मा.आय.ए.एस.अधिकारी,मुंबई हाय कोर्ट चे मुख्य आर्बिर्टेटर श्री.शामसुंदर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी खान्देश सेना प्रमुख श्री.सुहास दादा बोंडे यांचा सत्कार करताना सन्मा.श्री.शामसुंदर पाटील साहेब,शिवसेना ज्येष्ठ नेते सन्मा.श्री.मोहन वल्लाळ साहेब‌,खान्देश सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सन्मा.श्री.नितीन जावळे साहेब आणि इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button