महाराष्ट्र
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ठाणे यांच्याकडून कर्तृत्ववान महिला सन्मान करण्यात आला.
ठाण्यातील भारतीय वायु तज्ञदलात फ्लाईंग अधिकारी पदी निवड झालेल्या रणरागिणी कु,समृद्धी अजित वामन हिचा सत्कार करताना.

भारतीय वायू तज्ञदलात फ्लाइंग अधिकारी पदी निवड झालेल्या ठाण्याची रणरागिणी कु,समृध्दी अजित वामन हिचा सत्कार करताना “विचार विमर्श,” वृत्तपत्र संपादक व शिव स्वामी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मा, हिरादास सोनावले ,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष, मा श्रावण पाटील, ठाणे जिल्हा सचिव,
मा,विलास सावंत, कल्याण जिल्हा संघटक, मा,राजेन्द्र माळवे, अन्याय अत्याचार निवारण समितीची ठाणे जिल्हा संघटक,सौ, पल्लवी शिंगारे, शक्ती सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष, सौ, अँड, संध्या म्हस्कर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.




