भाजपा परिवार व जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मा, राजन पाटील यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा..
खारेगाव पारसिक नगर अमित गार्डन हॉटेल येथे भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष एडवोकेट संदीप लेले व भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली.
a
*भाजपा परिवार व जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मा, राजन पाटील यांच्या वाढदिवस उत्साहात संपन्न*.
प्रतिनिधी ठाणे,
८ डिसेंबर २०२५. भारतीय जनता पार्टी परिवार व जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मा, राजन पाटील यांच्या वाढदिवस पारसिक नगर अमित गार्डन हॉटेल येथे उत्साहात साजरा,
*भाजपा परिवार व जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मा, राजन पाटील यांच्या वाढदिवस उत्साहात संपन्न*.
प्रतिनिधी ठाणे,
८ डिसेंबर २०२५. भारतीय जनता पार्टी परिवार व जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मा, राजन पाटील यांच्या वाढदिवस पारसिक नगर अमित गार्डन हॉटेल येथे उत्साहात साजरा, जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट ही एक सेवाभावी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून मा,राजन पाटील खारेगाव पारसिक नगर या विभागात जनसेवेचे काम मोठ्या प्रमाणात करत असतात, राजन पाटील एक सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत खारेगाव पारसिक नगर येथील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे शिबिर घेऊन व कार्यक्रम लावून सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे,जनसेवेच्या माध्यमातून त्यांच्या हा प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचावा असे त्यांचे प्रयत्न सतत सुरू असतात, छोटे मोठे शिबिर व कार्यक्रम घेऊन राजन पाटील जनसेवेत सतत कार्यरत असतात,

आज पर्यंत त्यांनी आरोग्य शिबिर, आषाढी एकादशीला फराळ वाटप ,नवरात्री मध्ये नवदुर्गांचा सन्मान व साळी वाटप,गुजरात सोरटी सोमनाथ येथून २००० रुद्राक्ष मंत्रोपचार करून खारेगाव अरणेश्वर महादेव मंदिरात ठाण्याचे आमदार मा, संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार मा, अँड ,निरंजन डावखरे यांच्या शुभ हस्ते वाटप केले,पारसिक नगर येथील २००० नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांच्या हा माणस ,त्यानंतर कळवा छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पासून दत्तवाडी पर्यंत मॅरेथॉन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून ते सतत खारेगाव पारसिक नगर या भागात कार्यरत असतात, जनसेवक व मनमिळाऊ जनतेशी जुळलेली नाळ कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकारी यांच्यामध्ये मिळून काम करणारे कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख खारेगाव या विभागात आहे, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा कार्यकारणी ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत,

जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट ही एक सेवाभावी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून मा,राजन पाटील खारेगाव पारसिक नगर या विभागात जनसेवेचे काम मोठ्या प्रमाणात करत असतात, राजन पाटील एक सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत खारेगाव पारसिक नगर येथील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे शिबिर घेऊन व कार्यक्रम लावून सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे,जनसेवेच्या माध्यमातून त्यांच्या हा प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचावा असे त्यांचे प्रयत्न सतत सुरू असतात, छोटे मोठे शिबिर व कार्यक्रम घेऊन राजन पाटील जनसेवेत सतत कार्यरत असतात, आज पर्यंत त्यांनी आरोग्य शिबिर, आषाढी एकादशीला फराळ वाटप ,नवरात्री मध्ये नवदुर्गांचा सन्मान व साळी वाटप,गुजरात सोरटी सोमनाथ येथून २००० रुद्राक्ष मंत्रोपचार करून खारेगाव अरणेश्वर महादेव मंदिरात ठाण्याचे आमदार मा, संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार मा, अँड ,निरंजन डावखरे यांच्या शुभ हस्ते वाटप केले,

पारसिक नगर येथील २००० नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांच्या हा माणस ,त्यानंतर कळवा छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पासून दत्तवाडी पर्यंत मॅरेथॉन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून ते सतत खारेगाव पारसिक नगर या भागात कार्यरत असतात, जनसेवक व मनमिळाऊ जनतेशी जुळलेली नाळ कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकारी यांच्यामध्ये मिळून काम करणारे कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख खारेगाव या विभागात आहे, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा कार्यकारणी ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी मुले व कुटुंब व मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली, या कार्यक्रमात खारेगावातील खानदेश सेवा मंडळ व भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष मा, अँड ,संदीप लेले व माजी अध्यक्ष नगरसेवक मा,संजय वाघुले, माजी नगरसेवक मा,नारायण पवार ,माजी नगरसेवक मा,मनोहर डुंबरे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र महिला मोर्चा सौ, हर्षला बुबेरा, संयोजक कोकण पदवीधर, मा, सचिन मोरे, ठाणे शहर सचिव मा,मनोहर सुगदरे, उत्तर भारतीय ठाणे सचिव,अँड, मा,दिनानाथ पांडे , ठाणे शहर सचिव, सौ, नीता पाटील,अध्यक्ष, एस, टी, मोर्चा, मा, वीरू पाशा, मा,जगदीश गौरी, मा,मंजीत जाधव, जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली,
या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाजपा परिवार व जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खेळीमेळीच्या वातावरणात वाढदिवस साजरा करून राजन पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.




