महाराष्ट्र

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची पनवेल विश्राम गृह येथे बैठक संपन्न.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पनवेल विश्रामगृहात वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न, या बैठकीला वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करताना मा, संस्थापक अध्यक्ष,विजय सूर्यवंशी साहेब यांची उपस्थिती लाभली, या बैठकीत पनवेल ठाणे मुंबई येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button