महाराष्ट्र
४६ वी हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित..
अपोलो जिम चे संस्थापक अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 46 वी ठाणे जिल्हा अजिंक्य शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित.

1
खारेगाव अपोलो जिमचे संस्थापक अध्यक्ष माननीय कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 46 ठाणे जिल्हा अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव 2025 स्पर्धा आयोजित करण्यात आली.




