महाराष्ट्र

जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिकेट स्पर्धा.

खारेगाव भूमिपुत्र मैदानावर अदम स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा.

प्रतिनिधी, ठाणे,
खारेगाव भूमिपुत्र मैदानावर, जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, आदम स्पोर्ट्स क्लब यांच्या सहयोगाने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित,

या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजक, जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट अध्यक्ष, मा, राजन पाटील यांनी आयोजन केले होते, व आदम स्पोर्ट क्लब यांचे विशेष सहकार्य होते, सकाळी आठ वाजता भूमिपुत्र क्रिकेट मैदानावर ,भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष ,मा, नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते, टॉस उडवून क्रिकेट मॅच ला सुरुवात करण्यात आली,

संध्याकाळी ५ वाजता ठाण्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार, माननीय संजय केळकर साहेब, यांच्या हस्ते या भव्य क्रिकेट स्पर्धेचे समारोप करण्यात आले, या क्रिकेट स्पर्धेत १२ क्रिकेट टीम यांनी भाग घेतलेला होता, पहिले विजेते दिक्षित स्पोर्ट , दुसरे विजेते आर,एस स्पोर्ट्स, बेस्ट बॅट्समन अमेय पालकर, बेस्ट बॉलर रितिक परब, मॅन ऑफ द सिरीज अमेय पालकर , या भव्य क्रिकेट स्पर्धेत भारतीय जनता पक्षाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर, यांचे भारतीय जनता पार्टी व जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मनोहर सुगदरे व मा, राजन पाटील यांनी शाल व पुष्पहार देऊन स्वागत केले ,

विजेत्या क्रिकेट टीमचे खिलाडी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, व मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, या सर्व खेळाडूंना मानचिन्ह देऊन मा,आमदार संजय केळकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले, आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे राजन पाटील व मनोहर सुगदरे यांच्याकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,

याप्रसंगी माझी उप महापौर, अशोक भोईर, जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील,सौ, हर्षाला बुबेरा, मनोहर सुगदरे, सुदर्शन साळवी,
तेजस चंद्रमोरे, कृष्णकांत यादव, सौ,दिपिका क्षिरसागर, गजानन परब, मनजित जाधव,अमित नाईक,श्री वाघमारे सर, सागर चौधरी व परिसरातील लहान मुले व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button