Home/महाराष्ट्र/खारेगाव म्हात्रे तलाव येथे स्वरसंध्या भक्तीसंगीताचा कार्यक्रम आयोजित. महाराष्ट्र खारेगाव म्हात्रे तलाव येथे स्वरसंध्या भक्तीसंगीताचा कार्यक्रम आयोजित. शिवसेना शिंदे गटाचे नगर सेवक मा, उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवाळी पहाट स्वरसंध्या भक्तीसंगीताचा कार्यक्रम उत्साहात साजरा. NEWS 04 MAHARASTRAOctober 23, 20250 27 Less than a minute Facebook Twitter LinkedIn Tumblr Pinterest Reddit WhatsApp या कार्यक्रमात शिवसेना नेते मा, दशरथ दादा पाटील व नगरसेवक उमेश पाटील, शिवसेना कळवा मुंब्रा महिला संघटक सौ रचना पाटील, नगरसेवक मा, गणेश कांबळे, शिवसैनिक व महिला पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली. NEWS 04 MAHARASTRAOctober 23, 20250 27 Less than a minute Facebook Twitter LinkedIn Tumblr Pinterest Reddit WhatsApp Share Facebook Twitter LinkedIn Tumblr Pinterest Reddit VKontakte Share via Email Print