महाराष्ट्र
संभाजी ब्रिगेडची महाराष्ट्र कार्यकारणी जाहीर.
सोशल मीडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी मा, श्रावण पाटील यांची नियुक्ती जाहीर.

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे …. शिवश्री श्रावण पाटील यांचे संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा.. सोशल मीडिया प्रतिनिधी पदी निवड झाली.. शिवश्री श्रावण पाटील हे मुख्य संपादक : न्युज 04 महाराष्ट्र.. तरुण गर्जना वृत्तसेवा प्रिंट मीडिया व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ चे जिल्हाध्यक्ष ठाणे.. महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,,शिवश्री श्रावण पाटील यांना शिवमय शुभेच्छा…



