महाराष्ट्र

ठाणे अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित योगेश कोळी लिखित अनंत आकाश या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित योगेश कोळी लिखित आनंद आकाश या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले

ठाणे गडकरी रंगायतन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्या शुभहस्ते ठाण्याचे माजी महापौर व मा, खासदार स्वर्गवासी आनंद तरे यांच्या जीवनावर आधारित योगेश कोळी लिखित “अनंत आकाश “या पुस्तकाचे प्रकाशन माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते गडकरी रंगायतन ठाणे येथे करण्यात आले, याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, भिवंडीचे खासदार सुरेश  बाळ्या मामा म्हात्रे, शिवसेना उभाठा गटाचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे, शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला पदाधिकारी व कोळी आगरी बांधव यांनी शेकडोच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित लावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button