Uncategorized
भिवंडीत वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर ठाणे जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी संघटना कोकण विभागीय अध्यक्ष, शिवश्री राज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले. या प्रसंगी ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष, श्री, श्रावण पाटील, उपाध्यक्ष, श्री, प्रविण माळी, सचिव श्री, संजय पाटील, संघटक सौ, शोभा महेंद्र लोणारे. यांनी उपस्थिती लावली.

1






