महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकार आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाला मिळणाऱ्या संधी सर्वप्रथम ऐतिहासिक आहेत.

खारेगाव कळवा फुलेनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावनात हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळ सलग्न महात्मा फुले आर्थिक महामंडळ या नाम फलकाचे लोकार्पण सोहळा समाज बांधवांच्या उपस्थितीत झाले ह्या प्रसंगी माननीय कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार एडवोकेट निरंजन डावखरे यांची उपस्थिती होती. यू

प्रतिनिधी, ठाणे,

खारेगाव, कळवा,

समाज उन्नतीच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल!

खारेगाव कळवा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळ सलग्न महात्मा फुले आर्थिक महामंडळ या नामपलकाचे लोकार्पण सोहळा समाज बांधवांच्या उपस्थितीत झाले.

महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत हिंदू खाटीक समाजाची नोंद करण्यात आल्याने समाजात समाधान व्यक्त केले जात आहे ,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री, देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री, एकनाथजी शिंदे यांच्या संयुक्त विद्यमानात ही नोंद करण्यात आली आहे.

या कार्यक्रमातून समाजातील सर्वसामान्य आणि मागासवर्गीय बांधवांना आर्थिक प्रगतीची नवी दिशा मिळवण्याच्या संकल्प दृढ झाला, अध्यक्ष श्री, विजय कृष्णकांत गाढवे, उपाध्यक्ष श्रीमती ,सरला जगदीश कोथिंबिरी सहसचिव श्री, सुभाष भवन नखाते आणि सर्व कार्यकारणी सदस्यांच्या असाच प्रयत्नामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.

महाराष्ट्र सरकार आणि माननीय मुख्यमंत्री श्री ,देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाला मिळणाऱ्या संधी खरोखरच ऐतिहासिक आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button