महाराष्ट्र

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती महाराष्ट्र सल्लागार पदी नियुक्ती जाहीर.

मा, राज पाटील यांच्या कामाची दखल घेत संस्थापक अध्यक्ष मा, विजयजी सूर्यवंशी यांनी नियुक्ती जाहीर केली.

🌹 *हार्दिक अभिनंदन 🌹*

*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचालित महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती महाराष्ट्र राज्य सल्लागार म्हणून राज पाटील यांच्या नियुक्तीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩*

*आपला सामाजिक व राजकीय दांडगा संपर्क, वाहतूक चालकांच्या अडचणी सोडविण्याची तत्परता आणि प्रशासनापर्यंत त्यांच्या प्रश्नांना आवाज देण्याची वृत्ती निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रातील चालक-मालकांना बळ देईल.*

*महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीचा विस्तार राज्याच्या कानाकोपऱ्यात करण्याचे आपले सातत्याने प्रयत्न यशस्वी होवोत हीच सदिच्छा.*

👉 **अभिनंदन राजाभाऊ! आपणास उज्ज्वल कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा* 🎉👏
*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button