*महिला शक्तीचा जागर.*
प्रसिद्ध उद्योजक व सिंधी समाज भुषण नगर सेवक मा, श्री, भरत गंगोत्री यांची उल्हासनगर येथील महिलांनी भेट घेतली.

प्रतिनिधी, कल्याण, नितीन जावळे.
*महिला शक्ती चा जागर*
“”””””””””””””””””””””””””””””””””
*महाराष्ट्र राज्या चे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री.अजित दादा पवार साहेब यांचे अत्यंत जवळचे सहकारी,महाराष्ट्र राज्य चे प्रसिद्ध उद्योगपती,उल्हासनगर चे तीन वेळा निवडून आलेले डॅशिंग नगरसेवक,सिंधी समाज भूषण,मा.नगरसेवक सन्माननीय श्री.भरत गंगोत्री साहेब यांचा त्यांच्या कार्यालयात,उल्हासनगर मध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि एकजुटीने सामाजिक कार्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवनंदन अपार्टमेंट मधील सर्व महिला भगिनींच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर बिल्डिंग मधील आणि वॉर्ड च्या ज्वलंत आणि गंभीर समस्यांविषयी सन्मा.श्री.भरत गंगोत्री साहेब यांच्या सोबत शिवनंदन अपार्टमेंट मधील सर्व सभासद महिला भगिनींनी चर्चा केली,अनेक समस्यांचे निराकरण करून द्या ही विनंती केली त्या नंतर श्री.गंगोत्री साहेब यांनी सांगितले कि लवकरात लवकर तुमच्या सर्व समस्यां सोडवून तुम्हाला आवश्यक ती ती मदत केली .




