महाराष्ट्र

खारेगाव येथे उ बा ठा गटाची आढावा बैठक.

बैठकीत शिवसेना नेते व खासदार श्री, राजन विचारे व कल्याण जिल्हा अध्यक्ष श्री, दिपेश म्हात्रे, व महिला आघाडी संघटक, सौ, वैशाली दरेकर, कल्याण समन्वय, तात्या माने यांनी उपस्थिती लावली.

ठाणे खारेगाव येथे उ बा ठा गटाची आढावा बैठक संपन्न, या बैठकीत शिवसेना नेते व खासदार श्री, राजन विचारे, व कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे व महिला कल्याण संघटक, सौ, वैशालीताई दरेकर व कल्याण जिल्हा समन्वय तात्या माने खारेगावातील शेकडो शिवसैनिक महिला आघाडी व कार्यकर्ते व खारेगाव विभाग प्रमुख , श्री,संतोष कवडे, व महिला आघाडी विभाग प्रमुख , सौ,कल्पना कवडे, यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button