महाराष्ट्र
जन सुरक्षा विधेयक कायदा रद्द करावा..
ठाणे रेल्वे स्टेशन बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचे जन आंदोलन..

प्रतिनिधी, ठाणे,
जन सुरक्षा विधेयक कायदा रद्द करावा.
महाराष्ट्रभर जन सुरक्षा विधेयक कायदा रद्द व्हावा, राज्यभर आंदोलन..
ठाणे रेल्वे स्टेशन बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचे जन आंदोलन, आंदोलनात महाविकास आघाडीचे अनेक पक्ष यांनी भाग घेतला, उबाठा शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी संघटना कष्टकरी संघटना अश्या विविध संघटना मिळून ठाण्यात जन सुरक्षा विधेयक कायदा रद्द करावा या साठी एकत्र येऊन जन आक्रोश आंदोलन करण्यात आले, या प्रसंगी शरद पवार गटाचे आमदार डॉ, जितेंद्र आव्हाड, शिवसेना उबाठा माझी खासदार श्री, राजन विचारे, ठाणे जिल्हा अध्यक्ष, दिघे, शिवसेना महिला आघाडी व शिवसैनिक पदाधिकारी व इतर पक्षाचे नेते मंडळी यांनी एकत्र येऊन कायदा रद्द करावा या साठी आंदोलन करण्यात आले.




