महाराष्ट्र

लालबागचा राजा विसर्जन सोहळा २०२५.

लालबागचा राजाला निरोप देताना मुंबईकर..

­लालबागचा गणपती बाप्पा मोरया विसर्जन सोहळा २०२५.

गणेश उत्सव विसर्जन सोहळा २०२५..

लालबागचा राजाला निरोप देताना गणेश भक्त मुंबईकर.

गणपती बाप्पाचे गणेश चतुर्थीला आगमन होते, बाप्पाला गणेश भक्त आपल्या घरात मनोभावे दहा दिवस सेवा करतात, गणपती बाप्पाला आपण रोज वेगवेगळ्या पदार्थांचे भोग दाखवतो, दहा दिवस बाप्पा आपल्या घरी विराजमान असतात, बाप्पाला आपण घरातील एका सदस्य म्हणून त्यांची सेवा करतो, परंतु दहा दिवसानंतर बाप्पाला जेव्हा निरोप देतो, त्या दिवशी घरातील परिवाराला आश्रु अनावर येतात, या प्रसंगी आपण बाप्पाची एक वर्षे वाट पाहत असतो, परंतु बाप्पाला शेवटी निरोप दिला जातो, आज अनंत चतुर्थीला बाप्पाला आपण वाजत गाजत ढोल वाजवत गुलाल उधळत बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देतो, शेवटी बाप्पाचे विसर्जन करतो, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर अश्या घोषणा देत बाप्पांना शेवटचा निरोप देतो,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button