राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार ठाणे जिल्हा सल्लागार पदी नियुक्ती.
संस्थापक, अध्यक्ष, मा, विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशानुसार..

*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा सल्लागार पदी श्री, अनिल चौधरी यांची निवड जाहीर.*
*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे* *संस्थापक अध्यक्ष* विजयजी सूर्यवंशी सर, *राष्ट्रीय कार्याध्यक्ष* बाळासाहेब अढांगळे, *महासचिव* विनोद पवार, *राष्ट्रीय सचिव* प्रवीण परमार, *प्रमुख सल्लागार* सुभाष बिंदुवाल *राष्ट्रीय उपाध्यक्ष* ज्ञानेश्वर बागुल, *राष्ट्रीय संघटक* निलेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व *महाराष्ट्र राज्य अध्यक्ष* विष्णू कंकाळ, *राज्य कार्याध्यक्ष** शंकरसिंह ठाकूर *राज्य उपाध्यक्ष* गोपालराव लाड *राज्य उपाध्यक्ष* विनायक माळी *राज्य संघटक* नरेंद्र सोनारकर, *राज्य सचिव* दत्ता मुजुमले *राज्य सहसंघटक* शेखर सोनवणे,*अत्याचार निवारण समितीचे महाराष्ट्र* *प्रदेश* *अध्यक्ष दत्ता पाटील व *राज्य कार्याध्यक्षा* प्रमिलाताई अडांगळे, *महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा* दीपा अग्रवाल, *राज्य सचिव* प्रितमसिंग चौहान , ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री, श्रावण पाटील यांच्या आदेशानुसार *”श्री.अनिल चौधरी ” यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा सल्लागार * या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या कामाची दखल घेऊनच आम्ही आपणास पुरोगामी पत्रकार संघामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!
पुरोगामी पत्रकार संघाच्या प्रगतीसाठी आपले योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!




