महाराष्ट्र

मुंबई फॅशन मार्केट चा पुनर्विकास व सुशोभीकरण

मुंबई फॅशन मार्केट ला स्थानिक आमदार व विधानसभा अध्यक्ष मा, श्री, राहुल नार्वेकर यांची भेट.

प्रतिनिधी,मुंबई,

आज दिनांक,२२/०८/२०२५, शुक्रवार,

फॅशन मार्केट मुंबई येथे स्थानिक आमदार तसेच विधानसभेचे अध्यक्ष, मा, श्री, राहुल नार्वेकर यांनी भेट दिली,

मुंबई महानगरपालिकेच्या फॅशन मार्केट वर मुंबई महानगर पालिकेने कारवाई सुरू केली होती, परंतु ह्या मार्केट मध्ये सर्व व्यापारी हे परवाना धारक आहेत, ही कारवाई माननीय विधानसभा अध्यक्ष ,राहुल नार्वेकर साहेबांनी थांबवली,  फॅशन मार्केट सुंदर कशी करता येईल , याच्यासाठी मुंबई महापालिकेचे अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा करून फॅशन मार्केट सुंदर करण्याचे आश्वासन दिले,

यावेळी फॅशन मार्केटचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव कार्यकर्ते व पदाधिकारी , सुरेंद्र सिंग ,लालचंद गुप्ता, राजू रोकडे ,संजय पाटील ,विजू सोहेल  यांनी उपस्थिती लावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button