महाराष्ट्र

रांजणपाडा गावात बाल्या डान्स कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन जय हनुमान मंडळ उरण यांनी केले होते.

अलंकार कडू उरण प्रतिनिधी. दि.१८ आगस्ट.रांजनपाडा गावात नुकताच बाल्या डान्स मंडळाचं उदघाटन समारंभ पार पडले.जय हनुमान नाच मंडळ हे उरण तालुक्यातील पारंपरिक
सुप्रसिद्ध नाच मंडळ आहे. हें नाच मंडळ गेले २५ वर्ष आपली कला लोकांना पर्यंत पोहचवत आहेत.
जय हनुमान नाच मंडळाचे सुरवातीचे गायक गव्हाण कोपर गावचे स्वर्गीय. अमृत बुवा मोकळ हें आपल्या आवाजाने आणि त्यांच्या गाण्याने प्रेक्षकांना मंत्र मुग्धा करत असत.आज ते ह्या जगात नाहीत तरीपण त्याची गाणी आणि त्यांचा आवाज लोकांच्या मनात जागा करून राहिला आहे त्यांची आठवण आणि त्यांची कमी हनुमान नाच मांडलाला कायम राहील.
तसचे ह्या नाच मांडलाला स्वर्गीय भालचंद्र घरत उरण डोंगरी चे कवी लाभले होते त्यांची अनेक गाणी आजरा अमर आहेत आणि आज पर्यंत ती गाणी ह्या नाच मंडळात गायली जातात.
नाच मंडळ उदघाटन समारंभा साठी रांजनपाडा गावातील रमेश पाटील अनंत पाटील. हसूरम पाटील. रमाकांत म्हात्रे. पुरोगामी पत्रकार संघांचे उरण तालुका संघटक अलंकार कडू. प्रविण नाईक
बुवा चंद्रकांत पाटील
ढोलकी वादक विलास पाटील
कच्ची वादक अंकुश ठाकूर
आणि रानजापाडा गावातील ग्रामस्थ उपस्तिथ होते.
सर्व मन्यावरणी जय हनुमान नाच मंडळाला पुडील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button