खारेगाव येथे राजपुत समाजाकडून वाढ दिवस उत्साहात साजरा.
विधान परिषदेचे आमदार श्री रविन्द्र पाठक यांचा खारेगाव येथे राजपुत समाजाकडून वाढ दिवस उत्साहात साजरा.

प्रतिनिधी ठाणे, श्रावण पाटील, न्युज 04 महाराष्ट्र.
आज १५ ऑगस्टचे औचित्य साधून ठाण्यातील विधान परिषदेचे आमदार मा, श्री, रविन्द्र पाठक यांचा खारेगाव पंचद्वार सोसायटी जवळ राजपूत समाज सेवा भवनात, राजपुत समाज यांनी आमदार मा, श्री, रविन्द्र पाठक यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला नंतर समाज कडून त्यांचा वाढदिवस महिलांनी औक्षण करून साजरा केला, या प्रसंगी सरकारी यंत्रणेत सेवा निवृत्त ज्येष्ठ नागरिक व अधिकारी व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला, या प्रसंगी खारेगाव येथील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मा, उमेश (नाना) पाटील व शिवसेना कळवा महिला संघटक सौ, रचना पाटील ,यांनी उपस्थिती लावली, या प्रसंगी राजपूत समाजाने नगर सेवक मा, श्री, उमेश पाटील व सौ, रचना पाटील यांच्या ही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,व राजपूत समाजाचे अध्यक्ष मा, श्री, आर, के, पाटील व समाजातील शेकडो महिला व पुरूष कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली, या कार्यक्रमात आर, के, पाटील, उमेश पाटील,(नाना)आमदार श्री, रविन्द्र पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 39;




