महाराष्ट्र
खान्देश सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष मा, संजय ची, पाटील यांचा वाढ दिवस उत्साहात साजरा.
ठाणे खान्देश सेवा संस्थेचे पदाधिकारी यांनी कार्याध्यक्ष मा, संजय पाटील यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

- प्रतिनिधी ठाणे, श्रावण पाटील, न्युज 04 महाराष्ट्र.
- खानदेश सेवा संस्थेचे कार्य अध्यक्ष संजय चिंतामण पाटील विटावा यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला, याप्रसंगी खानदेश सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री संजय विक्रम पाटील ,सचिव अनिल चौधरी ,खजिनदार रतिलाल सोनवणे, उपाध्यक्ष शांताराम पाटील, सह खजिनदार अनिल पाटील, ठाणे शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष भाजप श्री सुरेश पाटील, व श्री जयवंत पवार, पीएसआय ठाणे शहर नाना सूर्यवंशी, पीएसआय मुंबई योगेश पाटील, ठाणे पोलीस एकनाथ पाटील ,कैलास पाटील, नारायण महाजन ,भास्कर मोरे व सर्व पद अधिकारी उपस्थित होते .





