महाराष्ट्र
लेवा सखी कलामंच डोंबिवली व परिसर आयोजित गुणगौरव सोहळाआणि मंगळागौर कार्यक्रम संपन्न.,
डोंबिवली येथे लेवा सखी कलमांचाकडून मंगळागौरी कार्यक्रम संपन्न.

-
- *लेवा सखी कलामंच डोंबिवली व परिसर आयोजित गुणगौरव सोहळा आणि मंगळागौर कार्यक्रम संपन्न.*
दि.०३ ऑगस्ट २०२५ रोजी लेवा भवन, डोंबिवली येथे लेवा सखी कलामंच डोंबिवली व परिसर तर्फे आयोजित गुणगौरव सोहळ्याला विद्यार्थी आणि पालकवर्ग यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी डॉ. श्यामसुंदर पाटील(IAS), आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विवेक महाजन, सौ.जयश्री अमोल जावळे,सौ.वर्षा इंगळे,सौ. मेघमाला पाटील,सौ.भाग्यश्री पाचपांडे श्री.विजय वराडे,श्री.मयुरेश कोल्हे,श्री.नितीन जावळे,श्री डिगंबर पाटील,श्री. सतीश कोल्हे,हर्षल जावळे,श्री. हेमंत चौधरी,श्री. विकास नेहेते,तसेच लेवा मंडळ मुंबई परिसर चे सर्व अध्यक्ष उपस्थित होते यावेळी दहावी आणि बारावी मधील भरघोस गुण मिळविणाऱ्या गुणवंत विदयार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, समाजातील दोन तरुण पायलट यांचा सत्कार केला आणि सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, आ.राजुमामा भोळे यांनी कार्यक्रमास दूरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या तसेच कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश मोरे साहेब यांनी उपस्थितांशी संवाद साधला या कार्यक्रमास मंडळ च्या संस्थापक अध्यक्ष सौ.निशाताई अत्तरदे यांनी सर्वाचे आभार मानले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी लेवा सखी कलामंच डोंबिवली आणि परिसर चे सदस्य शुभांगी फेगडे,श्रध्दा पाटील,गुंजन खडसे, हेमांगी महाजन,सायली पाटील,मिनाक्षी नारखेडे, वैशाली नारखेडे,सुरेखा पाटील,सोनल पाटील,
तृप्ती वायकोळे,धारणा पाटील, दिपाली भोळे, कविता पाटील,रागिणी फालक, तसेच इतर सर्व सखी यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. आणि लेवा सखी मंच चे शुभचिंतक श्री हर्षल भंगाळे व हितेश भोळे,सुनिल सरोदे,कुसुम नेमाडे, सुहासिनी महाजन,उदय बोंडे यांनी पडद्या मागे राहून मदत केली.
- *लेवा सखी कलामंच डोंबिवली व परिसर आयोजित गुणगौरव सोहळा आणि मंगळागौर कार्यक्रम संपन्न.*




