महाराष्ट्र

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नवनियुक्त आयुक्त यांची नियुक्ती.

डॉ, श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची ठाणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

*⭕ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना निरोप दिला, व त्यांच्याकडून पदभार स्वीकारला. या प्रसंगी नवनिर्वाचित ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button