खान्देश सेवा संस्था ठाणे जिल्हा नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री संजय पाटील यांनी मंत्री नामदार गिरीश महाजन यांची सदिच्छा भेट घेतली.
मुंबई खान्देश सेवा संस्थेचे पदाधिकारी यांनी मुंबई सेवासदन बंगल्यावर जाऊन मंत्री श्री, गिरीश महाजन यांची भेट घेऊन नवीन रुग्णवाहिकेची मागणी केली.

प्रतिनिधी मुंबई.
श्रावण पाटील. न्युज 04 महाराष्ट्र. दिनांक,३०/०७/२०२५.
ठाणे जिल्हा खान्देश सेवा संस्था नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री संजय पाटील यांनी ठाण्यातील खान्देश सेवा संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ना. श्री गिरीष भाऊ महाजन यांची सदिच्छा भेट घेतली,. या प्रसंगी खान्देश सेवा संस्थेचे ,सचिव श्री अनिल चौधरी.खजिनदार श्री.सतिलाल सोनवणे.उपाध्यक्ष श्री.शांताराम पाटील,कार्याध्यक्ष श्री.संजय चि. पाटील सह खजिनदार श्री.अनिल पाटील,सल्लागार श्री.श्याम जोशी,मेडिया प्रमुख श्री.श्रावण पाटील,समाजसेवक श्री.नाना सूर्यवंशी,श्री.सुरेश.पाटील ओ.बी.सी.मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष ,श्री.संदीप पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या सदिच्छा भेटीत खान्देश सेवा संस्थेने मा, नामदार गिरीश महाजन यांच्या कडे नवीन रुग्णवाहिकेची मागणी केली व ती गिरीष भाऊंनी मान्य केली. ना. श्री गिरीष भाऊ महाजन यांना आज दि. 30/7/2025.रोजी.खान्देश सेवा संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री संजय वि. पाटील,सचिव श्री अनिल चौधरी.खजिनदार श्री.सतिलाल सोनवणे.उपाध्यक्ष श्री.शांताराम पाटील,कार्याध्यक्ष श्री.संजय चि. पाटील सह खजिनदार श्री.अनिल पाटील,सल्लागार श्री.श्याम जोशी,मेडिया प्रमुख श्री.श्रावण पाटील,समाजसेवक श्री.नाना सूर्यवंशी,श्री.सुरेश.पाटील ओ.बी.सी.मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष ,श्री.संदीप पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन रुग्णवाहिकाची मागणी केली व ती गिरीष भाऊंनी मान्य केली.



