महाराष्ट्र

***रक्षक बनले भक्षक***

पोलिस खात्यातील हनीमून ट्रॅप करुणा मुंडेंनी हनी ट्रॅप आणला समोर.

पोलिस खात्यातील हनीमून ट्रॅप करुणा मुंडेंनी केला उघड, दोन पोलिस सहाय्यक आयुक्त यांनी एका होमगार्ड महिला कर्मचारी व तिच्या अल्पवयीन मुलीबरोबर झालेल्या लैंगिक अत्याचार केला उघड, महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब महिला कर्मचारी महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत, सामान्य महिला यांची सुरक्षेची आपण काय हमी देणार!

या गंभीर घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे,

आणि या पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे,

पदाचा दुरुपयोग करणारे अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button