*वाहतूकदार बचाव कृती संघटना, महाराष्ट्र राज्य* *तमाम वाहतूकदार बांधवांनो* *सविनय नमस्कार* *आपल्या वाहतूकदार बचाव कृती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची वाहतूकदार बांधवांच्या प्रति असलेली तळमळ आणि जिव्हाळा संघटनेच्या उपोषण आंदोलनाची राज्य सरकारने घेतलेली दखल यावरून आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे.* *संघटनेचे कार्य अधिक व्यापक आणि वाहतूकदार बांधवांच्या सर्वंकष समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून परिणामकारक होण्याकरिता आपल्या सर्वांची भक्कम साथ आणि सोबत यापूर्वीसुद्धा राहिलेली आहे आणि यापुढे सुद्धा राहील याची निश्चितपणाने संघटनेला खात्री आणि विश्वास आहे.* *त्याकरिता आपल्या सर्वांचा संघटनेच्या कार्यामध्ये सहभाग वाढावा याकरिता काही प्रमुख जबाबदाऱ्या जिल्हा, तालुका, शहर या स्तरावर कार्यकारणी च्या द्वारे सोपविण्याच्या बाबत नियोजित करत आहोत.* *यामध्ये स्वयं स्फूर्तीने वेळ देऊन संघटनेचे कार्य त्या त्या जबाबदारीनुसार करण्याची इच्छा असणाऱ्या वाहतूकदार बांधवांनी आपले नाव पत्ता आणि मोबाईल नंबर यासह आपण ज्या जबाबदारीवर कार्य करू इच्छित असाल त्या जबाबदारीचा उल्लेख करून कृपया कळवावे जेणेकरून त्याप्रमाणे विचार विनिमय करून जबाबदारी सोपविण्यात येईल.* *धन्यवाद.* *आपले नम्र* *श्री उदयसिंह बर्गे* *अध्यक्ष तथा समिती सदस्य* *श्री विलासराव हुले पाटील* *समन्वयक तथा समिती सदस्य* *वाहतूकदार बचाव कृती संघटना महाराष्ट्र राज्य*
वाहतूकदार बचाव कृती संघटनेची राज्य सरकारने दखल घेतली.

प्रतिनिधी मुंबई..
*वाहतूकदार बचाव कृती संघटना, महाराष्ट्र राज्य*
*तमाम वाहतूकदार बांधवांनो*
*सविनय नमस्कार*
*आपल्या वाहतूकदार बचाव कृती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची वाहतूकदार बांधवांच्या प्रति असलेली तळमळ आणि जिव्हाळा संघटनेच्या उपोषण आंदोलनाची राज्य सरकारने घेतलेली दखल यावरून आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे.*
*संघटनेचे कार्य अधिक व्यापक आणि वाहतूकदार बांधवांच्या सर्वंकष समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून परिणामकारक होण्याकरिता आपल्या सर्वांची भक्कम साथ आणि सोबत यापूर्वीसुद्धा राहिलेली आहे आणि यापुढे सुद्धा राहील याची निश्चितपणाने संघटनेला खात्री आणि विश्वास आहे.*
*त्याकरिता आपल्या सर्वांचा संघटनेच्या कार्यामध्ये सहभाग वाढावा याकरिता काही प्रमुख जबाबदाऱ्या जिल्हा, तालुका, शहर या स्तरावर कार्यकारणी च्या द्वारे सोपविण्याच्या बाबत नियोजित करत आहोत.*
*यामध्ये स्वयं स्फूर्तीने वेळ देऊन संघटनेचे कार्य त्या त्या जबाबदारीनुसार करण्याची इच्छा असणाऱ्या वाहतूकदार बांधवांनी आपले नाव पत्ता आणि मोबाईल नंबर यासह आपण ज्या जबाबदारीवर कार्य करू इच्छित असाल त्या जबाबदारीचा उल्लेख करून कृपया कळवावे जेणेकरून त्याप्रमाणे विचार विनिमय करून जबाबदारी सोपविण्यात येईल.*
*धन्यवाद.*
*आपले नम्र*
*श्री उदयसिंह बर्गे*
*अध्यक्ष तथा समिती सदस्य*
*श्री विलासराव हुले पाटील*
*समन्वयक तथा समिती सदस्य*
*वाहतूकदार बचाव कृती संघटना महाराष्ट्र राज्य*


