महाराष्ट्र
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ निवड जाहीर..
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे कल्याण शहर उपाध्यक्ष पदी नरेन्द्र पाटील यांची नियुक्ती..

*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या कल्याण शहर उपाध्यक्ष पदी नरेन्द्र पाटील
यांची निवड जाहीर*
- राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे सर, महासचिव विनोद पवार सर, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार सर, प्रमुख सल्लागार सुभाष बिंदवाल,
राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल सर, राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ , राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, राज्य उपाध्यक्ष गोपालराव लाड, राज्य उपाध्यक्ष विनायक माळी, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर , राज्य सचिव दत्ता मुजुमले, राज्य सहसंघटक शेखर सोनवणे हंसराज वाघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदेश भामरे
( भैय्या भाऊ ) यांच्या ठाणे जिल्हाध्यक्ष श्रावण पाटील आदेशानुसार **
यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या हिरादास विलास
सोनावाले ठाणे जिल्हा उपाध्यक्ष
या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या कामाची दखल घेऊनच आम्ही आपणास पुरोगामी पत्रकार संघामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!
पुरोगामी पत्रकार संघाच्या प्रगतीसाठी आपले योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!



