राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ उरण तालुका निवड जाहीर
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे उरण तालुका सह सचिव पदी रोशन ठाकूर यांची नियुक्ती..

*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या उरण तालुका सहसचिव पदी “रोशन ठाकूर” यांची निवड जाहीर*
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे सर, महासचिव विनोद पवार सर, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार सर, राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे सर, प्रमुख सल्लागार सुभाष बिंदुवाल राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल सर,यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ सर, राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर राज्य उपाध्यक्ष गोपालराव लाड राज्य उपाध्यक्ष विनायक माळी राज्य संघटक नरेंद्र सोनारकर, राज्य सचिव दत्ता मुजुमले सर, राज्य सहसंघटक शेखर सोनवणे सर, अन्याय अत्याचार निवारण समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ता पाटील व राज्य कार्याध्यक्षा प्रमिलाताई अडांगळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा दीपा अग्रवाल, राज्य सचिव प्रितमसिंग चौहान, रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले व रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड अन्याय अत्याचार निवारण समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ठाकूर यांच्या आदेशानुसार *रोशन ठाकूर यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या उरण तालुका सहसचिव”* या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या कामाची दखल घेऊनच आम्ही आपणास पुरोगामी पत्रकार संघामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!
पुरोगामी पत्रकार संघाच्या प्रगतीसाठी आपले योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!




