महाराष्ट्र
पावसाळी अधिवेशनात आमदारांमध्ये तुफान हाणामारी..
विधानभवन परिसरात गोपीचंद पडळकर व जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ व हाणामारी..

पावसाळी अधिवेशनात आमदारांमध्ये तुफान हाणामारी,
विधानभवन परिसरात गोपीचंद पडळकर व जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ व हाणामारी,
गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण..
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विधानभवन परिसरात आंदोलन..




