Uncategorized

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ.. पत्रकार हितासाठी ठाम पावले!

पत्रकारांना टोल माफी मिळणे बाबत..

*महत्त्वाची सूचना*
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ – पत्रकार हितासाठी ठाम पावले!

🖊️ पत्रकारांना टोल माफी मिळावी यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री मा. नितीन गडकरी साहेबांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने अधिकृत ई-मेल पाठवण्यात आलेला आहे.

📍 आता या लढ्याला जिल्हास्तरावर बळ देण्याची वेळ आली आहे!

📝 आपण काय करावे?
✔️ आपल्या जिल्ह्यातील पत्रकारांचे सह्या घेऊन लेखी निवेदन तयार करा
✔️ ते निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृतपणे सादर करा
✔️ पोचपावती व फोटो/व्हिडीओ ग्रुपमध्ये शेअर करा

💬 निवेदनात नमूद करावयाचे मुद्दे:
🔸 पत्रकारांना २४x७ वृत्तसंकलनासाठी प्रवास करावा लागतो
🔸 टोल माफ झाल्यास आर्थिक व मानसिक भार कमी होईल
🔸 पत्रकार समाजाचा चौथा स्तंभ आहेत — सरकारने त्यांच्या सुविधेसाठी पुढाकार घ्यावा

📣 एकत्रित कृती म्हणजे परिवर्तनाची सुरुवात!
आपल्या एकजुटीने पत्रकार बांधवांना टोल माफी मिळवून देणे बाबत..

PRO… राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button