Uncategorized
ठाणे जिल्हा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची भेट .
ठाण्यातील भाजपचे आमदार मा, संजय केळकर यांची सदिच्छा भेट.

ठाण्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची वाटचाल.
आज दिनांक:१५/०७/२५ भारतीय जनता पक्षाचे आमदार मा, संजय केळकर यांची भेट घेतली, त्या प्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा श्रावण पाटील, ठाणे सचिव, मा, संजय पाटील, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख मा, रविन्द्र साळुंखे व पत्रकार बंधु व पदाधिकारी उपस्थित होते.


