Uncategorized

खान्देश सेवा संस्था ठाणे बैठक संपन्न..

खान्देश सेवा संस्था ठाणे नवनियुक्त अध्यक्ष मा, संजय पाटील यांची नियुक्ती..

आज दिनांक:१५/०७/२५ रोजी खानदेश सेवा संस्थेची मीटिंग आयोजित करण्यात आली होती,

सदर मीटिंगमध्ये माजी अध्यक्ष प्राध्यापक श्री राजेंद्र पाटील यांच्या आजारपणामुळे त्यांच्या संस्थेचे काम करणे शक्य नव्हते,

त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष म्हणून श्री संजय निकम पाटील यांचे एकमताने नियुक्ती करण्यात आली, खजिनदार म्हणून श्री रतिलाल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली,

सदर प्रसंगी संस्थेचे सचिव अनिल चौधरी ,कार्याध्यक्ष संजय ची, पाटील सह सचिव श्री संजय बोरसे, सह खजिनदार श्रीअनिल पाटील, सल्लागार श्री श्याम जोशी हे उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button