एक शेतकरी पुत्र गिरणी कामगाराचा मुलगा या खडतर शिक्षण प्रवासातून संघर्ष करत, प्राध्यापक ते पी एच डी ते भारत श्री पुरस्काराने सन्मानित डॉ, प्रा, आर के जाधव सर यांच्या जिवन प्रवाशांवर मुलाखत घेतांना, न्युज 04 महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलचे मुख्य संपादक: श्रावण पाटील.