कांतीलाल पाटील : दैनिक तरुण गर्जना
उरण, दि.१३ : रविवारी दिनांक १३ जुलै २०२५ रोजी ब्राह्मण सभा उरण यांची कार्यकारणीची बैठक झाली आणि त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. ह्यासाठी रायगड जिल्हा ब्राह्मण सभा अध्यक्ष माननिय श्री. शरद म्हसकर साहेब हे उपस्थित होते आणि त्यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
नवनियुक्त पदाधिकारी खालील प्रमाणे –
१)अध्यक्ष:- श्री. विराम उपाध्ये.
२)उपाध्यक्ष:- श्री. प्रभाकर दाते
३)सचिव:- श्री. वैभव राईलकर.
४)खजिनदार:- श्री. हेमंत धामणकर
५)विश्वस्थ:- श्री. संजय दाते
•सदस्य
६)श्री.धनंजय उपाध्ये.
७)श्री.अथर्व उपाध्ये
८)श्री.नंदकुमार उपाध्ये
९)श्री.नरेंद्र उपाध्ये
१०)श्री.सचिन उपाध्ये.
११)श्री.मोहन त्याडी
पत्रकार श्री.हेमंत देशमुख (उरण) आणि पत्रकार कांतीलाल पाटील(जासई) यांनी या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या !





