महाराष्ट्र

ठाण्यातील शारदा विद्या मंदिर येथे विज्ञान दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले.

प्रतिनिधी ठाणे.

28 फेब्रुवारी 2026 . विज्ञान दिनानिमित्त ठाण्यातील शारदा विद्यामंदिर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,सौ.निता माळी मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञाना बद्दल माहिती दिली व विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले, या विज्ञान दिनाला शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी भाग घेतला, या कार्यक्रमात शाळेतील सदस्य, शिक्षक व शिक्षिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली, व विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या,

या कार्यक्रमांमध्ये शाळेतील शिक्षिका व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला,सौ.सविता सोनावणे मॅडम, दिपाली बागुरे, कोळी मॅडम ,सौ.मोनिका पाटील मॅडम, व वसतीगृह अधिक्षक सुभाष पाटील व शालेय समिती सदस्य श्री. राजेंद्र गोसावी. उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button