महाराष्ट्र
ठाणे विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेड ची विभागीय कार्यकारणी बैठक संपन्न.
संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाणा विश्रामगृह येथे कार्यकारणीचे विभागीय बैठक संपन्न.

आज दिनांक 31/ 01/.2026.
ठाण्यात विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्यकारणी बैठक संपन्न.
संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा अध्यक्ष शीव श्री,चंद्रशेखर पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात विश्रामगृह येथे महिला व पुरुष ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.




