महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अस्तिकलशाचे पूजन.

उरण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे असती कलश पूजन व सर्व पक्ष शोकसभेचे आयोजन.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अस्थी कलश पूजन व सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन.

 

उरण दि २(विठ्ठल ममताबादे )
सर्वांचे प्रेरणास्थान,उत्तम प्रशासक, उत्तम राजकारणी, जनतेचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थीकलशाचे पूजन व श्रद्धांजली पर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन बुधवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी ठीक सकाळी ०९:३० ते ११:०० या वेळेत आनंदी हॉटेल कोटनाका उरण येथे करण्यात आले असून शोक सभे नंतर अस्थी विसर्जन माणकेश्वर मंदिर केगाव समुद्र किनाऱ्यावर करण्यात येणार आहे.तरी अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या शोकसभेस उपस्थित राहावे असे आवाहन उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button