महाराष्ट्र

ठाणे,कळवा पोलीस स्टेशन,,, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री, अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक गायकवाड व टीमची उल्लेखनीय कामगिरी.

फसवणूक व फौजदारी गुन्ह्यातील आरोपी मुकेश दत्तात्रय मोरे याला कळवा पोलिसांकडून अटक.

  1. ठाणे.

ठाणे ,कळवा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री, अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक.

ठाण्यातील कळवा पोलीस. हद्दीतील सराईत गुन्ह्यातील आरोपी मुकेश दत्तात्रय मोरे वय 47 राहणार पारसिक नगर कळवा ह्या आरोपीवर सहा ते सात गुन्हे दाखल आहेत, तो कळवा विभागात वेगवेगळ्या पद्धतीने फसवणुकीचे गुन्हे करत होता, त्याला अनेक वेळा वेगवेगळ्या पोलीस स्टेशन व कळवा पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली होती, परंतु तो परत परत गरीब नागरिकांची फसवणुक करत होता.म्हणुन गुप्त माहितीच्या आधारावर आरोपी मुकेश दत्तात्रय मोरे याला पोलिस निरीक्षक श्री, गायकवाड साहेब व त्यांच्या पथकाने ग्रस्त घालुन आरोपी मुकेश दत्तात्रय मोरे याला ताब्यात घेतले.या उल्लेखनीय कामगिरीमुळे कळवा शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला व कळवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब व त्यांची टीमचे आभार मानले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button