महाराष्ट्र

भाजपा परिवार व कामगार मोर्चा यांचा राष्ट्रीय अर्थसंकल्प प्रचार व प्रसार “श्रमिक संमेलन” 2026 उत्साहात संपन्न.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टी, ठाणे जिल्हा अध्यक्ष, एडवोकेट संदीप लेले यांनी मार्गदर्शन केले, व अर्थतज्ञ एडवोकेट स्वप्निल कोलते यांनी अर्थसंकल्पा विषयी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले..

भारतीय जनता पार्टी, अर्थसंकल्प प्रचार व प्रसार अभियान” “श्रमिक संमेलन” 2026, ठाणे वर्तक नगर भाजपा मध्यवर्ती कार्यालय येथे, प्रमुख उपस्थिती भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष अँड, संदीप लेले , आर्थिक तज्ञ ठाणे जिल्हाध्यक्ष,अँड, स्वप्नील कोलते, भाजपा सरचिटणीस डॉ,समीर भारती यांच्या उपस्थितीत संपन्न,

हा कार्यक्रम ठाणे जिल्हा कामगार मोर्चा, अध्यक्ष मधुकर देसाई यांनी आयोजित केला होता, या कार्यक्रमात आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आलेल्या पाहुण्यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले,

या कार्यक्रमाच्या प्रमुख विषय केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार प्रसार , या विषयावर एडवोकेट, स्वप्निल कोलते यांनी आलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीचे ,पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अर्थ कारण विषयी, व केंद्रीय वरिष्ठांनी सादर केलेला अर्थसंकल्पाचे सोप्या भाषेत आपल्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितले व मार्गदर्शन केले. या प्रसंगी ठाणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button