महाराष्ट्र
जी जी एज्युकेशन पॅरामेडिकल सायन्स चे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष,मा गौतम गोसावी यांचा 69 वा वाढ दिवस उत्साहात साजरा.
बॅरिस्टर डॉ, बाबासाहेब आंबेडकर हिंदी चित्रपट उद्घाटन सोहळा संपन्न.
जी जी एज्युकेशन पॅरामेडिकल सायन्स चे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मा, गौतम गोसावी यांचा 69 वा वाढ दिवस उत्साहात साजरा, या प्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ठाणे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा, बाळासाहेब अडांगळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष मा श्रावण पाटील, ठाणे उपाध्यक्ष, हिरादास सोनावले, ठाणे जिल्हा सचिव, विलास सावंत, ठाणे शहर उपाध्यक्ष, रमेश राऊत, अन्याय अत्याचार निवारण समितीचे सौ, डॉ, पल्लवी शिंगारे, मुंबई नाना खैरे आदी उपस्थित होते.




