महाराष्ट्र

ठाणे विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेड ची बैठक संपन्न.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करताना संभाजी ब्रिगेड आम आदमी पार्टी ,शेतकरी कामगार पक्ष, व आरपीएफ. कार्यकर्त्यांची चर्चा.

दिनांक;20/11/2025 गुरुवार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड व शेतकरी कामगार पक्ष व आर पी आय ,आम आदमी पार्टी यांच्या कार्यकर्त्यांनी आज ठाणे विश्रामगृह येथे चार वाजता संयुक्त बैठक घेतली व निवडणुकीच्या विषयावर चर्चा केली ,याप्रसंगी उपस्थित शिवश्री चंद्रशेखर पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड.. शिवश्री श्रवण पाटील .. श्री प्रसाद साळवी ठाणा जिल्हा अध्यक्ष शेकाप.. श्री ऋषिकेश तायडे नगराध्यक्ष शेकाप.. श्री संदीप खांबे नेते युनायटेड ऍक्ट आंबेडकर अलायन्स. श्री बाबू शिंगे.. पदाधिकारी व कार्यकर्ता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button