महाराष्ट्र
श्रमिक जनता संघ यांच्या ठाणे महानगरपालिकेवर धरणे आंदोलन.
कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य व्हाव्या म्हणून श्रमिक जनता संघ यांच्या ठाणे महानगरपालिका भवन वर धरणे आंदोलन.

श्रमिक जनता संघ यांच्या ठाणे महानगरपालिकेच्या विविध खात्यांचे कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी धरणे आंदोलन, ठाणे महानगरपालिकेच्या विविध खात्यांचे कंत्राची शिपाई कामगार ,वाहन चालक, वॉल मेन, स्नुसमेन ,पंप ऑपरेटर, आणि अन्य पदासाठी वरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो आहोत,




