महाराष्ट्र
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांनी मानकोली वाहतूक पोलीस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे साहेब, व पठाने साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांनी वाहतुकीविषयी चर्चा केली.

- आज दिनांक 13/ 11/ 2025 गुरुवार
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी वाहतूक पोलीस अधिकारी यांची मानकोली दापोडा येथे जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे साहेब व पोलीस उपनिरीक्षक पठाणे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली, व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा वर्धापन दिनानिमित्त निमंत्रण पत्रिका दिली,
याप्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी वाहतुकी विषयी चर्चा केली , रोज नागरिकांना वाहतुकीचा नाहक त्रास होतोय, त्याविषयी पदाधिकारी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे साहेब व उपनिरीक्षक पठाणे साहेब यांचा निदर्शनास आणून दिले,
याप्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मा, श्रावण पाटील व ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हिरादास सोनवणे ठाणे जिल्हा सचिव विलास सावंत यांनी उपस्थिती लावली.




