महाराष्ट्र
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी आज वाहतूक पोलीस अधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली.
भिवंडी कोनगाव वाहतूक पोलीस चौकी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा, सुधाकर यादव साहेब यांना भेटून वाहतुकी विषयी चर्चा केली.

कोनगाव वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा, सुधाकर यादव साहेब यांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी भेट घेतली, वाहतुकी विषयी चर्चा केली, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रण पत्रिका दिली, व शुभेच्छा दिल्या,
याप्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मा,श्रावण पाटील व ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हिरादास सोनवणे व ठाणे जिल्हा सचिव विलास सावंत यांनी उपस्थिती लावली.




