महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजले ४२ नगरपंचायत व २४६ नगरपरिषद यांच्या मतदानाचे बिगुल वाजले,१० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरता येणार, १७ नोव्हेंबर शेवटची तारीख, २१ नोव्हेंबर अर्ज माघार घेण्याची तारीख, २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी, निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी निवडणुकीचे तारीख जाहीर करून पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना निवडणूक आयोगाचे अधिकारी.


