जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिकेट स्पर्धा.
"अदम स्पोर्ट क्लब," भव्य क्रिकेट स्पर्धा. खारेगाव भूमिपुत्र मैदानावर आयोजित.

जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने खारेगाव भूमिपुत्र मैदानावर आदम स्पोर्ट क्लब, भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित,
या क्रिकेट स्पर्धा कार्यक्रमात जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मा, राज पाटील यांनी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले,
या क्रिकेट स्पर्धेचे सुरुवातीला प्रमुख उपस्थिती ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी , मा,अध्यक्ष नगरसेवक मा,संजय वाघुले यांनी उपस्थिती लावली, व क्रिकेट च्या टॉस उडवून राष्ट्रगीत गायन करून क्रिकेटची सुरुवात करण्यात आली,
या क्रिकेट स्पर्धेच्या भव्य कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे व जनसंराज्य वेल्फेअर ट्रस्टचे कार्यकर्ते व पदाधिकारी मनोहर सुगदरे, सुदर्शन साळवी,
तेजस चंद्रमोरे, कृष्णकांत यादव,दिपिका क्षिरसागर, गजानन परब, मनजित जाधव,अमित नाईक, सुनिल पाटील,अनिल पाटील, श्री वाघमारे सर, सागर चौधरी व परिसरातील लहान मुले व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.





